बातमीपत्र

गोरगरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटवा म्हणून आयुष्यभर एका दिव्याप्रमाणे तेवत राहुन स्ञी चळवळीच्या हक्कासाठी सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे प्रथम शाळा काढली आणि म्हणूनच आज प्रत्येक स्त्री ने सर्व क्षेत्रात पदक्रांती केली आहे.आपल्या सोबत श्री.जोशी सर, भोगाडे सर,तळपे मॅडम व पंचायत समितीचे कर्मचारी यांच्या सोबत विशेष बातचीत केली 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा