जुन्नर,पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आर्वी गावचे सुपुत्र स्वप्नील बबन गाढवे (पुणे ग्रामीण पोलीस ) व त्याचे बंधू सुजित बबन गाढवे (मुंबई पोलीस) यांनी लाइव्ह महाराष्ट्र टीव्ही न्युज ला मुलाखत देताना घर सुटते पण आठवणी सुटत नाही जीवनात आई नावाचे पान कधीच मिटत नाही सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द रहातात आशा या मिना आईच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या..
