मुंबई महापालिका - परिमंडळ ७ येथे सन्मा महापौर सौ किशोरी किशोर पेडणेकर यांनी उप महापौर,महापालिका अतिरिक्त आयुक्त,उप आयुक्त,प्रभाग समिती अध्यक्ष,सहाय्यक आयुक्त, सर्व पक्षीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
सदर बैठकीत लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक/नगरसेविका यांच्या प्रस्तावित व प्रलंबीत विकासकामांचा आढावा घेऊन तात्काळ निर्देश देऊन सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
