सत्ताधार कन्स्ट्रक्शन चे विकासक पारस पोरवाल यांनी रहीवाशांची २३ वर्ष दिशाभूल केल्यामुळे संतप्त रहिवाशांनी त्यांच्या ५ जानेवारी वाढदिवसा निमित्त सुभेदार रामजी आंबेडकर नगर वरळी येथील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसन बाबत दिलेले आश्वासनांचे गाजर???? वाटप करून विकासक,मुख्य प्रवर्तक आणि कमिटी यांचा निषेध केला????????????लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करून विकासकाची तक्रार रहिवाशी करणार असल्याची माहिती रहिवाशांनी दिली.
