बातमीपत्र

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.अल्वारिससाहेब यांना प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे निवेदन देण्यात आले

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.अल्वारिससाहेब यांना प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे निवेदन देण्यात आले यामध्ये दुचाकी गाडीच्या नंबर प्लेटला रिबिट मारण्याची पद्धत शासनाने चालू केलेली आहे,पण शिवगंगा व्हील्स शोरूम धारक ही नंबरप्लेट दुचाकीच्या फायबर मध्ये रिबीट मारून बसवत आहेत,या पद्धतीला ग्राहकाने विरोध केला असता ग्राहका सोबत अरेरावी,अपमानास्पद भाषा वापरली असे निदर्शनात आले हि पध्दत शासनाने लागू केली आहे त्यांना जाऊन विचार त्या ठिकाणी सांगण्यात आले, या पद्धतीमध्ये नंबरप्लेट काही कारणास्तव खराब झालेस व तुटलेस ती बदलताना ग्राहकांना नाहक (२०००/-) दोन हजार रुपयांचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे, म्हणून रिबिट ऐवजी नटबोल्ट वापरण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष जयराज कोळी,शहर प्रमुख समीर_यवलुजे,आशिष शिंदे,सचिन बेंद्रे,अमित यादव,समाधान हेगडकर,सुनील जमेनिस, हरिदास पोवार, दीपक कदम,दीपक शिंदे, सुशांत यवलुजे,राकेश जाधव,शुभम जाधव,प्रजवल देसाई, साद बागवान,महेश डोंगळे,पवन पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा