बातमीपत्र

रॅली मध्ये परिसरातील युवकांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला स्वतंत्र मैदानापासून निघालेल्या रॅली मध्ये मेहकर येथील बजरंग दल जिल्हा अध्यक्ष आडसकर,निर्मल संचेती,बाबारावजी मुंढे,ऍड.शिवाजी सानप,विजय मापारी,राजू पिपरकर,अशोक संचेती,गजानन मापारी,गणेश तांगडे,प्रकाश महाराज मुंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला यावेळी शिवसंग्राम जैन अलर्ट ग्रुप,बहुभाषिक ब्राह्मण संघटना आदींनी आपले समर्थन जाहीर केले लोणार तालुक्याचे तसीलदार सैफन नदाफ यांना निवेदन दिले व राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा