ओमकार बिल्डर विरोधात जोगेश्वरी येथील एस.आर.ए. मधील बाधित रहिवाशी व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा कार्यालयावर मोर्च्या मागील दोन वर्ष पासून रहिवाश्याना भाडे वेळेवर मिळत नाही ट्रान्सीट कॅम्पची दुरावस्था,पाण्याची सोया नाही या सर्व प्रश्नांना घेऊन रहिवाशांनी मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे तक्रार केली त्या तक्रारीची दाखल घेत महाराष्ट्र सचिव सिन्ड्रेला गवळी व इतर पदाधिकाऱयांनी रहिवाशाने सोबत घेऊन ओमकार बिल्डरच्या कार्यालयावर मोर्च्या काढला.
