बातमीपत्र

कोरोना वायरस च्या भयंकर महामारी मध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने,प्रामाणिक पणे आपल्या जिवाची पर्वा न करता सदैव तत्पर कार्य करणारे सर्व पोलिस बांधव,डॉक्टर,नर्स,सफाई कर्मचारी वर्ग आणि इतर सर्वांना मुंबई मधील नामवंत एम.एस.बॉईज ग्रुपच्यावतीने कोरोना कोविड योद्धा गौरव सन्मान पत्रांनी सन्मानित करण्यात आले ग्रुपचेअध्यक्ष श्री.मोहन चव्हाण,उपाध्यक्ष श्री.सुनिल पवार व ग्रुप मधील सर्व सदस्य यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा