बातमीपत्र

चारित्र्याच्या बळावरती संकटांच्या भिंती उध्वस्त करून दुःखाची वादळे परतवून लावणारे व स्वतः बरोबर इतरांचे जीवनमान नंदनवन करणारे काही माणसे जगामध्ये जन्माला येतात. त्या व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाने व उत्तुंग कर्तृत्वाने समाजात आपली उज्वल परंपरा उमटवितात.जनकल्याणाचे कंकण हाती बांधून गोरगरिबांवर होणारे न्याय अत्याचाराला सडेतोड उत्तर देणारे गुन्हेगारांचे कर्दनकाळ कायद्याचा वचक, शासनाची शान वर्दीचा मान ठेवणारे कर्तव्य दक्ष कर्तव्य शील कामगिरीबाजवणारे खेड तालुक्याचे डी.वाय.एस.पी. गजानन टोम्पे साहेब यांच्या कार्यक्षम कामगिरीमुळे पुणे शहर ए.सी.पी. पदावर नियुक्ती झाल्याबद्दल खेडतालुक्यातील तमाम जनतेकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले त्यांच्या निरोपसमारंभाच्या वेळे त्यांना शुभेच्या देताना पुणे जिल्हा संपादक काळुराम घोडके देखील उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा