सौ.अंजनाबाई ठकसेन कांबळे वय वर्ष ७० हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन शोकसभा दिनांक ३१.१२.२०२० निमगांव म्हाळुंगी,पुणे तुमच्या कष्टातुन घडलो आम्ही, तुमच्या शिकवणीत शिकलो आम्ही चंदनासम झिजलात आमच्यासाठी तुम्ही आज आपले वैभव पाहण्या असता तुम्ही तर धन्य झालो असतो आम्ही!:कष्टाने केली आयुष्याची सुरुवात सगळ्यांवर फिरवला मायेचा हात सुख जवळ येताच काळाने फिरविली पाठ जन्मोजन्मी पाहू मामी /आक्का आम्ही पाहु तुमची वाट ! म्हसोबा राजा कट्ट्यावरून उतरून खाली याना आमच्या मामीला/आक्काला परत पाठवून द्या ना! संपादक-काळुराम घोडके यांच्याकडून आदराची आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली.
