बातमीपत्र

पुणे जिल्ह्यातील सामाजिक परिवर्तनाच्या विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या राजगुरुनगर शहरामध्ये बिडकर फाऊंडेशनच्या वतीने दि.०७.०२.२०२१ रोजी पालक मेळाव्या निमित्ताने श्री.मनोजकुमार नरसिंग बिडकर सचिव यांनी आपले करिअर आपल्या हाती असून विज्ञान -तंत्रज्ञान या माध्यमातून आपल्या मुला-मुलींना प्रवृत्त करून इंग्लिश संगणकाच्या माध्यमातून सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले यावेळी श्री. नवनाथ सोपान मांजरे,रवी रामचंद्र पवार,बाबासाहेब बाबुराव हजारे (जेष्ठ समाजसेवक )व सौ.विजयलक्ष्मी मनोज बिडकर यांनी दिली खास मुलाख


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा