ठाकुर पिंपरी ता. खेड,जि. पुणे येथे जुन्या वादावरून भोंडवे कुटुंबांमध्ये जबरदस्त हाणामारी सौ.वैशाली राजाराम भोंडवे,कविता प्रविण भोंडवे यांच्या कुटुंबीयांना लाकडी दांडक्याने मारहाण खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.पिडीत कुटुंबीयांची न्याय मिळावा अशी मागणी.
