बातमीपत्र

<span style="\&quot;color:rgba(0," 0,="" 0.87);="" font-family:roboto,noto,sans-serif;="" font-size:15px\"="">समाजात असणारे अज्ञान,अंधश्रध्दा व अनिष्ठा,रूढी दूर व्हावेतआणि समाज सुजाण सुशिक्षित व्हावा म्हणून समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गरजवंताच्या हाकेला साद देणारे आपल्या व्यक्तिमत्त्वाने व उत्तुंग कर्तृत्ववाने समाजामध्ये आपली उज्ज्वल परंपरा उमटवतात गोरगरीबांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या दाता फाऊंडेशन पारमिता वधू-वर सूचक केंद्र व सामाजिक जनजागृती अभियानच्या वतीने आदिवासी पाड्यातील गरजु व गरिबांना ब्लॅकेट् व जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन राजे प्रतिष्ठाण,भोकरी यांनी केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा