बातमीपत्र

खेड तालुक्यातील पूर ग्रामपंचायत संरपच निवडणूक बिनविरोध संरपच पदी सौ.प्रतिभाताई सचिन गावडे व उपसरपंच पदी नामदेव सिताराम गावडे यांची नियुक्ती खेड तालुक्यातील मोजे पूर या ग्रामपंचायची निवडणूक २५ फेब्रुवारी २०२१ बिनविरोध झाली नवनिर्वाचित संरपच पदी सौ.प्रतिभाताई सचिन गावडे व उपसरपंच पदी नामदेव सिताराम गावडे यांची नियुक्ती करण्यात आली विजयी उमेदवार सौ.लता गोरक्षनाथ गावडे,संगिता विलास गावडे,रूपाली प्रकाश गावडे,किरण हौसिराम गावडे,किशोर आनंदराव सावंत यांच्या एकमुखी मताने संरपच प्रतिभाताई सचिन गावडे व उपसरपंच नामदेव सिताराम गावडे यांची निवड केली यावेळी पुर गावचे सर्व ग्रामस्थ व आजी - माजी सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा