<span style="\"color:rgba(0," 0,="" 0.87);="" font-family:roboto,noto,sans-serif;="" font-size:15px\"="">Tiger Group चे अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव यांना मिळाली डॉक्टर पदवी...नेल्सन मंडेला नोबल शांति पुरस्कार २०२० ने सन्मानित गोवा येथे संपन्न झालेल्या नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार व अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पिस या विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मा.तानाजी भाऊ जाधव राष्ट्रीय अध्यक्ष टायगर ग्रुप याना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सन्मान देण्यात आला त्याच बरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर टेनिसपटू लिइंडिर पेस,कुस्तीपटू संग्राम सिंग,अभिनेत्री झरीन खान,कर्नल शैलेंद्र सिंग,व्यावसायिक राकेश झुंझुंवाला याना सुद्धा मानद डॉक्टरेट उपाधी ने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मधूकृष्णन व बॉस्निया चे राजदूत सुहास मंत्री हे उपस्तिथ होते तसेच नेल्सन मंडेला नोबेल पिस अवॉर्ड अकादमी चे चेअरमन अध्यक्ष डॉक्टर राजकुमार टाक,उपाध्यक्ष डॉक्टर विजय सिंह पाटील,सेक्रेटरी जोशुआ इमान्यल उपस्तिथ होते.
