शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर यांच्या माध्यमातून १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त कोरोना महामारीत रस्त्यावरील गरिब लोकांना अन्नदान करण्यात आले,सोलापूर मधील सिद्धेश्वर मंदिर,रेल्वे स्टेशन,शनी मंदिर,काळाजापुर मारूती मंदिर येथे गरिबांना अन्नदान करण्यात आले,कोरोना नियमांचे पालन करुन हे करण्यात आले.यावेळी शिवसेवक प्रतिष्ठान चे संस्थापक मारुती सुरवसे,दिंगबर सुरवसे,शहाजी जाधव,आकाश ताकमोगे,ज्ञानेश्वर जाधव,युवराज ताकमोगे,अमोल डोंगरे, शुभम लामकाने व समस्त शिवसेवक उपस्थित होते.
