राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राज राजापूरकर आणि योगेश मांजरेकर यांनी ठाणे शहर आणि मुलुंड तालुक्यात कोरोनामुक्ती जनजागृती अभियानांतर्गत 'मदत आपल्या दारी' हा उपक्रम सुरू केलाय. यात पोलिस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पाणी, बिस्किट, ग्लुकाॅन डी चं वाटप केलं जातंय.
