बातमीपत्र

राष्ट्रवादी काँगरेस पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व युवा नेतृत्व मा.पार्थदादा पवार यांच्या मार्ग दर्शनाने कोरोना काळ असो किंवा साधारण मदत करण हे ध्येय असणारे सतत गोरगरिबांना मदत करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष श्री. मज्जन भाई खान यांच्या माध्यमातून वरळी,मुंबई येथील वार्ड क्रमांक 197 मधिल गरीब गरजूना अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले यावेळी पक्षाचे वार्ड क्रमांक 197 चे वार्ड अध्यक्ष जाफर खान,युवा वार्ड अध्यक्ष एम्तियाज खान तसेच वार्ड मधिल सर्व कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया एक विशेष मुलकात


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा