शिवशंभु संघटना महाराष्ट्र राज्य
मा.श्री. महादेव पवार (संस्थापक/अध्यक्ष) साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम वागळे इस्टेट ठाणे मध्ये घेण्यात आला होता. त्यावेळी श्री.बाळा सावंत (महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक), श्री.मनिष मसुरकर (महाराष्ट्र प्रदेश समन्वयक),श्री.रामचंद्र शेडेकर (महाराष्ट्र प्रदेश उप समन्वयक),कु. रोशन गोडांबे (ठाणे जिल्हा अध्यक्ष),श्री.अमोल जाधव (ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष), कु.सुहास पाटील (ठाणे शहर अध्यक्ष),श्री.संजय फाटक (ठाणे शहर उपाध्यक्ष),श्री.गणेश आगीवले (सदस्य), कु. केदार थोरात (सदस्य). या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित होते.
