महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने दिनांक ८/६/२०२१ रोजी बांद्रा पश्चिम बैंडस्टैंड या ठिकाणी कोविड-19 मुऴे रिक्शा चालक व घर काम करणारे व लॉक डाउन मुले ज्यांच्या नोकऱ्या गेल्या अशा नागरिकांना वाहतूक सेनेच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक,सरचिटणीस आरिफ शेख,माजी नगरसेवक श्रद्धा पाटील,शोभा पावले,विल्सन डिसूजा,प्रिया गरुड़,उमर शेख ,निवृत्ति लाड,किसान मंडलीक,समाज सेवक प्रवीण भाऊ एथेल,टोनी हे उपस्थित होते सदरकार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जगदीश शर्मा चिटणीस महाराष्ट्र राज्य यांनी केले होते.
