बातमीपत्र

इंदापूर येथे संजय गांधी निराधार योजने अंतर्गत राष्ट्रीय कुटूंब कल्याण अर्थ सहाय्य योजनेतून कोवीड मध्ये मरण पावलेल्या सपकळवाडीतील रंगनाथ मोरे यांच्या पत्नी सिंधुताई मोरे यांना २०,००० हजार रु चा चेक मा.खा.सौ.सुप्रियाताई सुळे सो व राज्यमंत्री मा.दत्तामामा भरणेसो जिल्हा राष्ट्रवादी चे अध्यक्ष मा.श्री प्रदीप जी.गारटकर व संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष मा.श्री.सागरबाबा मिसाळ यांच्या शुभहस्ते देण्यांत आला जि.प.सदस्य प्रतापराव पाटील छत्रपती कारखानांचे चेअरमन प्रशांत काटे,तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे व जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ जि.प.सदस्य अभिजीत तांबीले,कार्याध्यक्षअतुल झगडे,संजय गांधी चे सदस्य श्री.आबासो निंबाळकर अदि मान्यवर उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा