बातमीपत्र

प्रभाग क्रमांक ११० भाडुप विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना उपचिटणीस श्री.दिपक वाकोडे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्त शालेय वस्तू कंपास बॉक्सचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट् राज्य उपाध्यक्ष योगेश सावंत,विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर,नगरसेविका अनिशा माजगावकर,वैष्णवी सरफिरे, शाखाध्यक्ष मोहन चिराथ,सुनिल नारकर,अनिल राजभोज,दिलीप गुरव,संदीप मयेकर,गणेश जाधव, भाग्यश्री आगने,कोमल राऊळ,ऊप शाखाध्यक्ष अरुणा वाकोडे,आशिष ठाकरे व ईतर गट अध्यक्ष योगेश सोल्ंकी,वाहतुक सेना सर्व पदाधिकारी अणि ईतर सेल तसेच भाडुप मधिल समाज सेवक यांनी यावेळी भेट दिली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा