बातमीपत्र

भंडारी येथे रस्त्यांची दुरावस्था झालेली असून रस्त्यावर पाणी साचलेलं आहे.नारायण गिरी यांच्या घराकडे जायला रस्ता नाही,चिखल साचलेला आहे. गणेश जायभाये यांनी रस्त्याची मागणी करुणही रस्ता मंजूर होत नाही. संतोष नागरे यांच्या घराकडे जायला रस्ता नाही. दलित वस्तीमधील समाज मंदिराची पडझड झालेली आहे पत्रे ऊडुन गेलेली आहेत, समाज मंदिरदुरुस्तीसाठी ग्रामस्वराज्य ऍप वर निधी दाखवत होता पण प्रत्यक्षात समाज मंदिरावर एक रुपयाही खर्च झालेला नाही.भगवान पुरी यांच्या घरापासुन गावातील मुख्य रोडवर जायला रस्ताच नाही अंदाजे एक किलोमीटर चा फेरा घेऊन मेन रोडवर यावं लागतं.याविषयी जाणून घेऊयात सविस्तर प्रतिक्रिया


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा