महाराष्ट्राचे विधानपरिषद चे विरोधी पक्ष नेते व लाडके आमदार माननीय श्री. प्रविणभाऊ दरेकर यांच्या वाढदिवसानिम्मीत्त बोरिवली मागाठाणे येथे वार्ड क्र.12 मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन खासदार श्री. गोपाळजी शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले, प्रसंगी मुंबई हौसिँग फेडरेशन चे अध्यक्ष प्रकाश दरेकर, संचालक विशाल कडणे व आयोजक महेश शिंदे आणि मागाठाणे चे सर्व पदाधिकारी या सामाजिक कार्यक्रमात कार्यात उपस्थित होते.
