बातमीपत्र

वरूडे येथे धम्मचक्र परिवर्तन दिन विजयादशमीचे अवचित्त साधून बुद्ध विहारांमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४.१०.१९५६ रोजी धम्मदिक्षा घेऊन बौद्ध बांधवांना समान हक्क मिळवून दिला.वरूडे येथे बुद्ध वंदना बौद्ध पुजा बौद्धाचार्य आयु. मिलिंद आनाजी घोडके यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी आयु.काळूराम कोळसे,दयानंद घोडके,साहेबराव सोनवणे,अंबर सोनवणे व इतर बौद्ध बांधव,उपासक,उपासिका उपस्थित होत्या.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा