बातमीपत्र

जऊळके बु.ता.खेड.जिल्हा पुणे येथे चाळीस गाव पाणी पुरवठा योजना अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली त्यावेळी टाकी बांधण्यासाठी किसन भिका कराळे यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन गट.न. ११२ ‌मध्ये याजमिनीवर विनामोबदला लोकांना पिण्याचे पाणी पुरवठा व्हावा बांधण्यास दिली होती पण त्या टाकीमध्ये चाळीस गाव स्कीम चे पाणीच आले नाही ती टाकी लीकेज असल्याने व ग्रामपंचायत कार्यालय जऊळके यांनी पर्याय म्हणून विहीरीचे पाणी पुरवठा त्या टाकीमध्ये सोडल्यामूळे.जऊळके गावचे प्रगतशिल शेतकरी किसन भिका कराळे यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.त्यानी दिलेली खास मुलाखत त्यावेळी जऊळके गावचे ग्रामस्थ पंढरीनाथ कराळे,दत्ता कराळे,पोपट कराळे,नंदा कराळे,हिराबाई कराळे,संदीप किसन कराळे,ओंकार मोरे व ग्रामपंचायत सदस्य शिल्पा कराळे जऊळके गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा