रिपब्लीकन सेनेचे सरसेनानी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आदरनिय आनंदराज आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवत राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघात रिपब्लीकन सेनेच्या झंझावाताचा प्रारंभ डाँ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पणकरुण व सविंधान दिना निमित्तानं प्रास्ताविकेचे वाचण करुन तहसिलदार सिंदखेडराजा यांना विवीध समस्यांचे निवेदन सादर करुन प्रारंभ करण्यात आला.यावेळी रिपब्लीकन युवासेनेचे प्रदेशाध्याक्ष किरण घोंगडे,मराठवाडा महासचिव अण्णासाहेब चित्तेकर,जालना जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने,बुलढाणा जिल्हाध्याक्ष विजयकांत गवई,बर्म्हाभाई पाडमुख,बालु म्हस्के,किशोर पाडमुख,परभणी युवा जिल्हाध्यक्ष प्रितमदादा वाकळे,जालना युवा जिल्हाध्यक्ष शुभम हिवराळे,औंढा युवा तालुका उपाध्यक्ष यशवंतराव साळवे,आदी प्रमुख उपस्थितीत होते
