महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामी कडेपठार चा राजा खंडोबा या खंडेरायाच्या चंपाषष्टी निमित्ताने लाखो भाविकांची दर्शनासाठी खरपुडी या ठिकाणी गर्दी महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामी कडेपठार चा राजा खंडोबा या खंडेरायाच्या चंपाषष्टी निमित्ताने लाखो भाविकांची दर्शनासाठी खरपुडी या ठिकाणी गर्दी येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण त्यावेळी खरपुडे गावचे सर्व ग्रामस्थ अनेक भाविक भक्तांनी दर्शनाचा अन्नदानाचा चंपाषष्ठी निमित्ताने लाभ घेतला यावेळी सोपान गाडे ट्रस्ट अध्यक्ष, सीताराम गाडे,निवृत्ती डेरे सर,राजेश गाडे पुजारी,प्रकाश गाडे,सुरेश मलघे,बाळासाहेब गाडे,सुनील शिंदे,विकास गाडे,संदीप गाडे,संतोष गाडे,जयसिंग गाडे,दत्तात्रय गाडे यांनी येणाऱ्या भाविक भक्तांना दर्शनासाठी लाभ घेता यावा म्हणून उल्लेखनीय सहकार्य केले.
