बातमीपत्र

मशीन द्वारे जमिनीत कुठे पाणी लागेल व बोर किंवा विहीर कुठे काढता येईल याची अचूक माहिती देणारे यशवंतराव विठ्ठल राव पिंपरे यांची विशेष मुलाखत संपर्क मो.९७६६५१८१८९ पुणे धावपळीच्या युगामध्ये आपले जीवनमान उंचावण्यासाठी येणाऱ्या कठोर संकटांना सामोरे जाऊन पाणी हे जीवन आहे.पाण्या शिवाय माणूस जगू शकत नाही त्या अनुषंगाने पूर्ण गावचे सुपुत्र यशवंतराव विठ्ठल राव पिंपरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मशीन द्वारे जमिनीत कुठे पाणी लागेल व बोर किंवा विहीर कुठे काढता येईल याची अचूक माहिती दाखवून आजपर्यंत अनेक लोकांना दिलासा देण्याचे काम केले व करीत आहे.त्यांची विशेष मुलाखत


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा