लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामी खंडेराया यांच्या उत्सव धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यावर्षी एकदम साध्या पद्धतीने कोरोनाचे नियम व अटी पाळून करण्यात आला त्यावेळी धामारी गावचे सामाजिक धार्मिक कार्य करणारे झुंजार नेतृत्व धामारी गावचे यात्रा कमिटी अध्यक्ष बबनराव दगडू डफळ,एकनाथ निवृत्ती डफळ,श्री.संपतराव मल्हारी कापरे,श्री.अर्जुन हरिभाऊ भगत,श्री मारुती तुकाराम डफळ,श्री दत्तात्रेय सुदाम केंजळे,श्री सर्जेराव भगवान साळुंखे,श्री शिवाजी रंगनाथ डफळ,श्री नितीन नामदेव डफळ व सर्व धामारी गावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत येळकोट येळकोट जय मल्हार खोबरे भंडारा उधळून कार्यक्रम करण्यात आला.
