बातमीपत्र

मुक्काम पोस्ट पाडळी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी होम चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या मठांमध्ये गोकुळाष्टमीच्या औचित्य साधून शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला त्यावेळी महंत बाळासाहेब सोपानराव मुळूक यांनी लाईव्ह महाराष्ट्र टीव्ही न्यूजला दिलेली खास मुलाखत. मुक्काम पोस्ट पाडळी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी गोकुळाष्टमीचे औचित्य साधून महंत बाळासाहेब सोपानराव मुळूक यांची विशेष मुलाखत


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा