पंचायत समिती खेड येथे बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी महिला भगिनींनी उपस्थित राहुन राजगुरुनगर वासियांना अनेक रानभाज्या उत्कृष्ट व चविष्ट बनवून आणल्याने अनेक पदार्थांचा आस्वाद अनेक मान्यवरांनी घेतला त्यावेळी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणाऱ्या तहसीलदार सौ वैशाली वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त करताना अनेक बचत गटांना प्रोत्साहन दिले त्यावेळी अनेक मान्यवर महिला भगिनी व खेड तालुक्यातील तमाम नागरिक उपस्थित होते.
