बातमीपत्र

महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यमाई माता नवरात्र उत्सव निमित्ताने होम हवन व ह.भ.प.शेरे महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यमाई माता नवरात्र उत्सव निमित्ताने कनेरसर येथे सोमवार दिनांक ०३ .१०.२०२२ होम हवन यमाई देवी ट्रस्ट प्रशासकीय समिती यांच्या वतीने करण्यात आला.त्यावेळी ह भ प शेरे महाराज यांच्या सुसंस्कृती किर्तनाचा लाभ अनेक यमाई भक्तांनी घेतला.त्यावेळी अनेक पंचक्रोशीतील टाळकरी माळकरी विणेकरी व बाल गोपाळाचा मेळा महिला भगिनी उपस्थित होत्या.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा