बातमीपत्र

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राजगुरुनगर येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.मंत्री पदाचा राजीनामा द्यावा व महिलेबद्दल चुकीचे अपशब्द वापरल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या आशयाचे पत्र राजगुरुनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौव्हाण साहेब यांना देण्यात आले.
 याप्रसंगी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस  उपाध्यक्ष निलेश थिगळे,नवनाथ होले जयसिंग दरेकर,कार्याध्यक्ष पंकज दौंडकर
 अनिल बाबा राक्षे,अरुण शेठ चांभारे,अशोक दादा राक्षे,विनायक घुमटकर,सागर शेठ सातकर,गजानन पांचाळ व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा