बातमीपत्र

चंद्रकांत पाटील मंत्री यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक भीमसैनिकांची मने दुखावले गेली आणि त्याच पार्श्वभूमी वर खेड तहसीलदार कार्यालय येथे भीमसैनिकांच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वर गुन्हा दाखल व्हावा या अनुषंगाने निवेदन देण्यात आले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा