ऐतिहासिक संस्कृती सामाजिक परिवर्तनाचे विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका म्हणजे खेड तालुका होय. संत ज्ञानेश्वरांच्या कर्तुत्वाने फुललेल्या भीमा नदी तीरी हिरवा शालू नेसून उभी असलेल्या.मायभूमीमध्ये. बहुळ तालुका खेड जिल्हा पुणे. या ठिकाणी बहुळ ग्रामपंचायत निवडणूक सन 2022 ते 27 या कालावधीसाठी लोकनियुक्त सरपंच पदासाठी सौ.दिक्षाताई धनंजय बापू पठारे या निवडणूक लढवीत असून. त्यांचे चिन्ह शिट्टी आहे शिट्टी चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे नम्र आव्हान युवा उद्योजक धनंजय बापू पठारे यांनी बहुळ गावच्या ग्रामस्थांना व मतदार राजेला केले आहे
