अस्मितेचे,अस्तित्वाचे,सन्मानाचे स्वाभिमानाचे शौर्याचे प्रतीक असलेले भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी क्रांतिवीरांना मानवंदना देण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायीव भीमसैनिकांची गर्दी पहायला मिळाली.क्रांतिवीरांना मानवंदना वा अभिवाद करण्याकरिता आलेले रिपब्लिकन सेना संस्थापक अध्यक्ष आनंदरावजी आंबेडकर यांची विशेष मुलाखत लाईव्ह महाराष्ट्र टीव्ही न्यूज वर
