डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना / बिरसा मुंडा क्रांती योजना हि अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुसूचित जमातीच्या (आदिवासी)शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत राबवण्यात येत असून दोन्ही योजना ऑनलाईन प्रणालीद्वारे शासनाच्या महाडिबीटी पोर्टल वरून राबविण्यात येत आहेत त्यासाठी नाव नोंदणी सुरु झाली असून अनु.जाती./जमातीच्या इच्छुक लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घावा असे आवाहन खेड पंचायत समिती कडून करण्यात येत आहे.
