बातमीपत्र

वरुडे गावचे ग्रामदैवत श्री.पवन पूत्र जय हनुमान महाराज जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन वरुडे गावचे ग्रामदैवत श्री.पवन पूत्र जय हनुमान महाराज जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून किर्तनरुपी सेवा भागवताचार्य श्री.ह.भ.प.विष्णु महाराज मिरधे आळंदी यांचें किर्तनरुपी सेवा आती उत्कृष्ट रीतीने पार पडले त्यावेळी अनेक श्रोत्यांनी व वरुडे गावचे ग्रामस्थांनी किर्तनरुपी सेवेचा लाभ घेतला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा