शिवडी विधानसभेतील वार्ड क्रमांक 206 चे दोन वेळा नगरसेवक म्हणुन कार्यरत असलेले माजी नगरसेवक श्री. प्रकाश चाळके यांचा शिवसेनेत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश सोबत उपशाखाप्रमुख व असंख्य कार्यकर्त्यांचा देखिल समावेश.
आमची मुंबई
