बातमीपत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष आणि विधी विभागाचे सरचिटणीस डॉ.एड. संतोष सावंत यांच्या पुढाकाराने गेल्या १७ वर्षापासून १ जुलै हा पक्षातर्फे डॉक्टर सन्मान दिन साजरा केला जातो पण यावर्षी पासुन हा दिवस मोठ्या प्रमाणात रुग्णालय,दवाखाने,स्थानिक डॉक्टर्सच्या भेटी घेवून शुभेच्छा देत साजरा करावा असं आवाहन पक्षाचे नेते सन्मानीय पक्षाचे नेते सन्मा. श्री.बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा