बातमीपत्र

भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रत्येक महिलांनकडे आपल्या क्षेत्रातील सखोल ज्ञान असले पाहिजे.जीवन कौशल्य अवगत झाले तर एक दिवस नारीशक्तीचा नारा प्रत्येक गावात पोहोचून अनेक महिला स्वयं सहाय्यता रोजगार करण्यासाठी पुढे येवून बचत गट मार्फत अनेक लघू व्यावसायिक तयार होतील आणि त्याच अनुषंगाने कनेरसर येथे महिला जागॄती अंतर्गत मोहीम राबविण्यात आली होती.शासकीय कंपनीच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवून त्या ठिकाणी कंपनी चे अधिकारी निखिल पवार.व लतिका भालेराव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी प्रत्येक बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा