बातमीपत्र

पंचायत समिती राधानगरी येथे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमातर्गत पंचप्राण शपथ सोहळा आयोजित

आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमातर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे मेरी मिट्टी मेरा देश (मिट्टी को नमन विरो को अभियान रानिदिन ऑगष्ट २०२३ ते १५ ऑगष्ट २०२३ या कालावधी मध्ये विविध उपक्रम रबिवण्या बाबत शासन सूचना आहेत. सदर अभियान बाबत डॉ. संदिप भंडार, विकास अधिकारी व पंचायत समिती राधानगरी यांनी उपस्थित सर्व अधिकारी / कर्मचारी यांना माहिती मार्गदर्शन केले.

अभियाचा एक भाग व ऑगष्ट प्रांती दिनाचे औचित्य साधून शासनाचे दिनांक ०८/०८/२०२३ अन्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे पंचायत समिती राधानगरी, येथे सकाळी ठिक ११.०० वा. पंचप्राण शपथ सोहळा आयोजित केला होता. पण शपथ अधिकारी व कर्मचारी यांचे हातामध्ये मातीच्या पणती दिवे देण्यात आलेले होते.वरील प्रमाणे पंचप्रण शपथ वेळी पंचायत समिती राधानगरी तालुका मुख्यालयातील श्री. बी. एम. कासार, गट शिक्षण अधिकारी, श्री. की ए. कराड, उप अभियंता (भाषापु), श्री. एस. एम. खैरे, उप अभियंता (बांधकाम), डॉ. आर. आर. शेट्ये, तालुका आरोग्य अधिकारी श्रीम. एस. ए. देशमुख, बाल विकास प्रकल् अधिकारी, श्री. ए. बी. मगदुम, कृषि अधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्यन उपस्थित होते


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा