भाजपा सरकारतर्फे अन्यायकारक पेट्रोल व डीझेल दरवाढी विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे गुरुवारी पश्चिम उपनगरातील बोरिवली, मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम, अंधेरी पश्चिम, वांद्रे पूर्व या रेल्वे स्टेशन परिसरात 'जण जागरण आंदोलन' करण्यात आले.