संभाजी ब्रिगेड दक्षिण मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा वरळी नाका येथे मोठया उत्साहात हा उत्सव पार पडला जयंती निम्मीत लाडू वाटप करण्यात आले संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते