बातमीपत्र

साकिनाका  पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिळक नगर भागातून एका अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले मात्र पोलिसांनी त्या मुलीची अवघ्या ४ तासात  सुखरूप सुटका करून आरोपीला अटक केली आहे

\r\n\r\n

 

\r\n\r\n

त्याच वेळेस कुर्ला पोलीस ठाण्यात एक नागरिकाने मुली बद्धल माहिती दिली आणि साकीनाका पोलीस ठाण्याशी संप्रर्क साधला असता ती मुलगी हि शिरीन  असल्याचे निष्पन्न झाले , पोलिसांनी शिरीन ला तिच्या वडिलांकडे अवघ्या ४ तासात सुपूर्द केले आणि सर्वानी सुटकेचा श्वास सोडला , अवघ्या काही तासातच अपहरण झालेल्या मुलीचा शोध लागून मुलगी सुखरूप घरी आल्याने नागरिकांनी  पोलिसांचे आभार मानले 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा