बातमीपत्र

जी / दक्षिण मनपा कार्यालयाचा मनामानी कारभार कोणतीही पूर्व सूचना न देता झोपडया केल्या जमीनदोस्त ऐन परीक्षा सुरु असताना केली कारवाई झोपडीधारक कूठूंब रस्त्यावर नोटिस न देता केली कारवाई नागरीक संतापले अधिकार्यानी राजकीय दबावाने कारवाई केल्याचा नागरिकांचा आरोप संबधित अधिकार्याची चौकशीची मागनी रोशन जाधव वरळी मुंबई 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा