बातमीपत्र

वरळी विविध मार्गांद्वारे महिलांवर होणा-या अत्याचारा पासुन महिलांना वाचवा"* हा संदेश देणारी वॉल पेंटिग

प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती* दिना निमित्त वरळी मध्ये *"वॉल पेंटिंग"* ची स्पर्धा घेण्यात आली होती त्यामध्ये स्वराज याने विविध मार्गांद्वारे महिलांवर होणा-या अत्याचारा पासुन महिलांना वाचवा"* हा संदेश देत वॉल पेंटिग केली होती त्यामध्ये त्याला प्रथम क्रमांक मिळवला.आमदार श्री सुनिलजी शिंदे यांनी भेट दिली स्वराजने काढलेल्या वॉल पेंटिगची पाहणी करून त्याचे कौतुक केले.

Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi
 
Follow Us On Social Media 
 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ  आमची
 

 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा