बातमीपत्र

मुंबई उपनगर कांदिवली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात उंदराने रुणालयातील रुग्णांना चावल्याने जोस्पिटल मधील सफाई कर्मचारी व उंदीर यांच्यातील जणू युद्ध सुरु असल्यासारखे वातावरण दिसत आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) हॉस्पिटल के वरिष्ठ अधिकारी डॉ प्रदीप आंग्रे यांनी सांगितले कि यावर उपाययोजना केल्याने उंदरांचे प्रमाण पहिल्यापेक्षा कमीकमी होत आहे

Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi

Follow Us On Social Media

Facebook :-https://goo.gl/8c9oUQ

Youtube:- https://goo.gl/p4oSGx

Twitter:-https://goo.gl/EvMrrc

आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.

पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ आमची


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा