बातमीपत्र

रोड रोमिओंचा बंदोबस्त करून अदखलपात्र गुन्हे दाखल करावे - प्रकाश पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख कोल्हापूर

भुदरगड तालुका हि शिक्षणाची पंढरी असे नामोलेख असताना गारगोटी,कुर ,मुदाळ तीट्टा या ठिकाणी कॉलेज सुटल्यानंतर मुली बस ची वाट पाहत बराच वेळ उभेराहवे लागते या वेळात स्थानिक काही रोड रोमिओ त्यामुलींची छेडछाड करणे,अपशब्द वापरने सभोवताली गाडी फिरवणे असे अनेक प्रकार करून मुलींना त्रास देत असल्याने पालकांमध्ये भीतीने घाबरत पसरली आहे.तरी या रोड रोमिओचा बंदोबस्त करून अदखलपात्र गुन्हे दाखल करावे असे निवेदन शिवसेनेच्या वतीने भुदरगड पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा